भावयात्रा [Bhavyatra (Marathi)]

भावयात्रा [Bhavyatra (Marathi)] | 1st Edition

Not yet rated.(0)

Ameya Prakashan, Dec-2013
ISBN: 9789350800515
Language: Marathi

AVAILABLE FORMATS

How to read this eBook

Overview


Subject Categories

You can read this book on:

  • Windows and Mac
  • iPhone and iPad
  • Android
  • eReaders

See supported devices

Description

‘भावयात्रा’ हा गुजरातचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचा कवितासंग्रह आहे. ‘आँख आ धन्य छे’ हा त्यांचा मूळ गुजराती भाषेतील काव्यसंग्रह! या काव्यसंग्रहाची ‘भावयात्रा’ ही मराठी आवृत्ती आहे. निसर्गचित्रं, मानवी भावभावना, भोवतालच्या घडामोडी या विषयींचं नरेंद्र मोदी यांचं हे काव्यमय चिंतन आहे. यातील एका कवितेत नरेंद्र मोदी यांनी समर्पकपणे म्हटलं आहे.
‘तुम्ही मला छायाचित्रात वा
पोस्टरमध्ये शोधण्याचा 
व्यर्थ प्रयत्न करू नका
मी तर मांडी घालून बसलोय
माझ्या आत्मविश्वासात,
माझ्या वाणीत, वर्तनात अन् कर्मात.
तुम्ही मला माझ्या
कार्यानेच ओळखा
कार्य हेच माझं जीवन-काव्य.’
 
आपल्या काव्यातून नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याबद्दल निसर्गाच्या अद्भुत रूपाबद्दल कृतार्थता व्यक्त केली आहे. त्यांची भावयात्रा गुजरातची जीवनदायिनी असलेल्या नर्मदेपासून थेट हिमालयापर्यंत चालते. हे जीवन समजून घेण्याची, त्याचा मनापासून आस्वाद घेत, त्याविषयी कृतार्थता बाळगण्याची तरल भाववृत्ती त्यांच्या काव्यात दिसून येते.
नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येतं- आव्हानं, धाडस, विरोध यांतून सतत तावून सुलाखून निघालेलं हे व्यक्तिमत्त्व आहे. आपलं आयुष्य समाजासाठी, सामान्य जनतेसाठी... समाजातल्या शेवटच्या घटकाच्या प्रगतीसाठी आहे. विकासाच्या मार्गावर प्रगतीच्या दिशेने पावलं टाकत असताना आपल्या देशावरची निष्ठा अधिकाधिक दृढ व्हायला हवी, हा नरेंद्र मोदी यांचा संस्कार आहे. या काव्यसंग्रहातील अनेक कवितांमधून नरेंद्र मोदी यांचे देशाभिमानी नेतृत्व दिसून येते. त्यांच्या कवितांतही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातली संवेदनशीलता आणि कणखर वृत्ती दिसून येते. निसर्गाच्या सुंदर रूपाबरोबरच सभोवतालच्या समाजातल्या गोष्टी ते परिणामकारकरित्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. भारतात संस्कृती व तत्त्वज्ञानावर गाढ श्रद्धा असणार्या नरेंद्र मोदी यांनी कवितेतून मांडलेली ही जीवनविषयक विचारसूत्रे आहेत.

Other Details

Publisher Ameya Prakashan
ISBN 9789350800515
Publishing Date 02-Dec-2013
Language Marathi
Edition 1st Edition
Territorial Rights
Worldwide

Formats


This eBook is available in the following formats:

EPUB (Adobe DRM)

Format Type EPUB (Adobe DRM)
Language Marathi
Digital Rights Management Implemented
Reading Allowed
Copying Not Allowed
Printing Not Allowed
Expiration Never Expire
Software Requirements Adobe Digital Edition Ver 1.7
Suitable Devices Windows, Mac, Sony Reader, iRex Reader

About the Author


Narendra Modi Narendra Modi  » Click here to see author page

एक दूरदर्शी नेता, जो लाखों दिलों में सपने बोते हैं और उन्हें साकार करने में मदद करते हैं, श्री नरेन्द्र मोदी सेवारत मुख्यमंत्री के रूप में गुजरात की अविरत विकास गाथा के एक वास्तुविद् है।

17 सितम्बर 2012 को नरेन्द्र मोदी ने गुजरात के लोगों की सेवा में 4000 दिन पूर्ण किए। लगातार तीन चुनावों में उनको गुजरात के लोगों का स्नेह और समर्थन मिलता रहा। वर्ष 2002 और 2007 के चुनावों में विजय के बाद 2012 के विधानसभा चुनाव में फिर से एक बार श्री मोदी के नेतृत्व में भाजपा ने भारी बहुमत प्राप्त किया। भाजपा को 115 सीटें मिली और 26 दिसम्बर 2012 को मोदी ने लगातार चौथी बार गुजरात के मुख्यमंत्री के तौर पर शपथ ली।

आधारभूत स्तर से लेकर राज्य के मुख्यमंत्री के तौर पर उनकी राजनैतिक यात्रा पर मात्र एक सरसरी नजर डाली जाए तो भी एक सक्षम नेता के तौर पर उनकी छवि स्वयं स्पष्ट हो जाती है।

अगर एक नेता में नये विचार और आदर्श देखने हों तो श्री मोदी इसका सुन्दर उदाहरण हैं। सशक्त चारित्र्य, साहस, समर्पण और दूरदर्शिता से परिपूर्ण एक एक युवा किस प्रकार सृजनात्मक नेतृत्व की ऊंचाईयों पर पहुंच सकता है इसके आदर्श रोल मॉडल के तौर पर श्री मोदी उभर आये हैं। लोगों की सेवा के लिए अपार जोश, स्थिर उद्देश्य और लोगों का अपार स्नेह सार्वजनिक जीवन में किसी व्यक्ति को कम ही मिलता है जो श्री मोदी को मिला है। काफी अल्पसमय में वह एक ऐसे नेता के तौर पर उभर आये हैं जो भविष्य का निर्माण करने का सामर्थ्य रखते हैं।


SHOW MORE


SHOW LESS

You Might Like

Customer Reviews

No reviews yet. If you have read this book, be the first to share what you thought.